आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rena Greek Married Wayne W. Richardson In 1986. The Couple Had A Daughter Named Mariah

ब्रॉक लेसनरची दुसरी रेसलर पत्नी, वयाच्या 12 व्या वर्षी जिंकली होती ब्यूटी कॉन्टेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE ची स्टार रेसलर राहिलेली साबलेने मंगळवारी (8 ऑगस्ट) रोजी आपला 50 वा बर्थ डे साजरा केला. - Divya Marathi
WWE ची स्टार रेसलर राहिलेली साबलेने मंगळवारी (8 ऑगस्ट) रोजी आपला 50 वा बर्थ डे साजरा केला.
स्पोर्टस डेस्क- WWE ची स्टार रेसलर राहिलेली साबलेने मंगळवारी (8 ऑगस्ट) रोजी आपला 50 वा बर्थ डे साजरा केला. साबलेचे खरे नाव रेना मार्लेट लेसनर आहे. वयाच्या 12 व्या वर्षी ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर रेना 1990 मध्ये मॉडेल बनली होती. साबलेचे वय भलेही वाढले असेल पण तिचे सौंदर्य अगदी तसेच टिकून आहे. wwe फॅन्स तिला आजही पसंत करतात. तिची फॅन्स फॉलोईंग मोठी आहे. अंडरटेकरला पाहायचा होता तिचा डान्स, अपहरण करून केले प्रपोज...
 
- एका लढतीदरम्यान जेव्हा अचानक अंडरटेकर रिंगमध्ये आला तेव्हा साबले चक्कर येऊन पडायचीच बाकी राहिली होती.
- अंडरटेकरने साबलेला डान्स करण्याची विनंती केली. हीच संधी पाहून दूसरी रेसलर स्टेफनी रिंग बाहेर पळून गेली. 
- मात्र, अंडरटेकरने दोघीनाही किडनॅप केले होते. 
- यादरम्यान अंडरटेकरने दोघींना लग्नाचे प्रपोज दिले मात्र दोघींनीही नकार दिला. 
- स्टेफनीचे वडील विंसी मॅकमोहन आणि भावाने खूपच याचना केल्याने अंडरटेकरने त्यांना सोडून दिले. 
- त्यावेळी दिवस चॅम्पियनशिप (महिला रेसलरांसाठी असलेला फाईट इव्हेंट)ची सुरुवात झाली होती.
 
3 वेळा राहिली प्लेब्वॉयच्या कव्हर पेजवर-
 
- साबले इतकी सुंदर आहे की, तिला प्लेब्वॉय मॅगझिनने 3 वेळा आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले होते.
- यासाठी साबलेने मॅगझिनकडून मोठी रक्कम घेतली. तिचे संपूर्ण नाव रेना मार्नेट लेसनर आहे. 
- साबलेने 6 मे, 2006 रोजी ब्रॉक लेसनरसोबत लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत टर्क आणि ड्यूक
 
वादाशी खास नाते-
 
- साबले आणि वाद हे कायम एकमेकाला चिकटलेले तुम्हाला दिसतील. तिचे पहिले लग्न वायने डब्ल्यू रिचर्डसनसोबत 1986 मध्ये झाले.
- या दोघांना 1991 साली मारिश नावाची मुलगी झाली. त्याच वर्षी वायने याचा एका कार अपघातात मृत्यू झाला. 
- 1993 मध्ये साबलेने रेसलर आणि बॉक्सर मार्क मेरासोबत लग्न केले. या दोघांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
- 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. याचे कारण होते WWE चे CEO विंसी मॅकमोहनसोबत साबलेचे रिलेशन
 
2 वेळा साखरपुडा मग लग्न-
 
- 2004 मध्ये मार्कपासून घटस्फोट घेतल्यानंतर साबले रेसलर ब्रॉक लेसनरसोबत डेटिंग करीत होती.
- या दोघांनी 2005 मध्ये साखरपुडा केला. मात्र पुन्हा एकदा विंसी आणि साबलेचे नाव आले त्यामुळे ब्रॉकसोबतचे रिलेशन संपले. 
- सारखे-सारखे नाते तुटत असल्याने साबले स्व:ताला सावरत होती. अखेर तिने विंसीला सोडत ब्रॉक लेसनरसोबत पुन्हा एकदा नाते जोडले. 
- जानेवारी, 2006 मध्ये दोघांनी पुन्हा एकदा साखरपुडा केला व 6 मे, 2014 रोजी दोघांनी अखेर लग्न केले. याच दरम्यान अंडरटेकर तिच्यावर लट्टू झाला होता. मात्र तिने त्याला जवळ केले नाही.
 
असे आहे साबलेचे करिअर-
 
- 1996 मध्ये पदार्पण
- WWF महिला चॅम्पियन
- स्लॅमी अवॉर्ड फॉर ड्रेस्ड टू किल (1997)
- स्लॅमी अवॉर्ड फॉर दिवा ऑफ द ईयर (1997)
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, साबलेचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...