आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिकी पाँटिंगला हवी आहे दुहेरी भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदासह निवडकर्त्याचीही जबाबदारी हवी आहे. निवड समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्यास मी तयार आहे. सोबतच संघाचा कोच म्हणूनही मी काम करू शकतो, असे पाँटिंगने म्हटले. रॉड मार्श यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी पाँटिंग शर्यतीत पुढे आहे. द. आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिकेतील पराभवानंतर राॅड मार्श यांनी पद साेडले होते. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघावर चौफेर कडाडून टीका झाली.
बातम्या आणखी आहेत...