आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Rio: Brazil\'s Synchronised Diving Pair Split Over SEX Scandal At Rio 2016

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिने मेल अॅथलीटसोबत केला बेड शेअर, नंतर काय झाले- पार्टनरने उलगडले रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेड्रोसोने आरोप केला आहे की, इव्हेंट्च्या रात्री इनग्रिड ऑलिवेरिया पेड्रो गॉनक्लेव्ससोबत तिच्या रुममध्ये होती. - Divya Marathi
पेड्रोसोने आरोप केला आहे की, इव्हेंट्च्या रात्री इनग्रिड ऑलिवेरिया पेड्रो गॉनक्लेव्ससोबत तिच्या रुममध्ये होती.
रियो डि जेनेरियो - ऑलिम्पिक व्हिलेजमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 20 वर्षीय ब्राझिलियन स्विमर इनग्रिड ऑलिवेरिया आणि 17 वर्षांची गिवोना पेड्रोसो यांची फेमस जोडी तुटली आहे. पेड्रोसोने इनग्रिडची सेक्स लाइफ याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाली- पार्टनरने इव्हेंटच्या रात्री कॅनोइस्टसोबत केला बेड शेअर....
- पेड्रोसो- इनग्रिड 10 मीटर सिंक्रोनाइझड डाइव्हिंग इव्हेंटच्या आधीच्या रात्री कॅनोइस्ट पेड्रो गॉनक्लेव्जसोबत बेड शेअर केला होता.
- तिला खेळापेक्षाही सेक्समध्ये अधिक इंट्रेस्ट आहे. त्यामुळे आता मी तिच्या सोबत खेळूशकत नाही.
- मी कोचसोबत बोलली आहे. त्यांनी मला इंडिव्हिजुअल गेम्समध्ये भाग घ्यायला सांगितले आहे.
- मी त्यांना सांगितले आहे की, मी सक्सेससाठी आता कुणावरही विसंबून राहू शकत नाही.
काय म्हणाली इनग्रिड ऑलिवेरिया ...
- इनग्रिड ओलिवेरिया म्हणाली- हे साफ खोटे आहे. माझी पर्सनल लाइफ कशीही असो, कुणाला त्यात दखल देण्याची गरज नाही
- मी सोशल साइट्सवर फोटोज अपलोड करते. इव्हेंटमध्येही शेवटच्या नंबरवर राहिल्याने लोकांनी मला बोल सुनावले.
मीडियामध्ये- मॅराथन ऑफ सेक्सची चर्चा...
- या खुलाशानंतर अमेरिकेतील माध्यमांनी मॅराथॉन ऑफ सेक्स असे म्हटले आहे.
- तर दुसरीकडे मेल अॅथलीट पेड्रो गॉनक्लेव्जला या संदर्भात विचारले असता त्याने, ही माझी पर्सनल लाइफ असल्याचे सांगत काहीही बोलने टाळले. तो म्हणाला की, माझी या विषयावर बोलण्याची इच्छा नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इनग्रिड ऑलिवेरियाचे कॉन्ट्रोव्हर्शियल Photos...
बातम्या आणखी आहेत...