आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिओ ऑलिंपिकमध्ये असा सुरू आहे वेश्या व्यवसाय, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमध्ये ऑलिंपिकदरम्यान प्रॉस्टिट्यूशनमध्ये मुलींचाही समावेश आहे. ऑलिंपिक स्थळाच्या आसपास आठ वर्षाच्या मुलीसुद्धा प्रॉस्टिट्यूशन करीत आहेत. - Divya Marathi
ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमध्ये ऑलिंपिकदरम्यान प्रॉस्टिट्यूशनमध्ये मुलींचाही समावेश आहे. ऑलिंपिक स्थळाच्या आसपास आठ वर्षाच्या मुलीसुद्धा प्रॉस्टिट्यूशन करीत आहेत.
स्पोर्टस डेस्क- ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमध्ये ऑलिंपिकदरम्यान प्रॉस्टिट्यूशनमध्ये मुलींचाही समावेश आहे. ऑलिंपिक स्थळाच्या आसपास आठ वर्षाच्या मुलीसुद्धा प्रॉस्टिट्यूशन करीत आहेत. एक्सपर्ट्स आणि चाईल्ड वेलफेयर ऑर्गेनाइजेशन्सच्या माहितीनुसार, हजारों मुली या कामात सहभागी आहेत. रिओतील स्लममध्ये जबरदस्तीने ठेऊन सुरूय वेशा व्यवसाय...
- प्रॉस्टिट्यूशन रिंगमध्ये अडकलेल्या एका मुलीचे नाव एना गॅब्रिएला. तिचे वय केवळ 15 वर्षे आहे.
- 2014 वर्ल्ड कपदरम्यान स्नॅक बारमध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका महिलेने तिला रिओत आणले होते.
- मात्र, तिला रिओतील प्रसिद्ध कोपाकबाना पॅलेस हॉटेलच्या समोरील स्लम भागात जबरदस्तीने ठेवले.
- एनाकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जातो. तिला अनेकदा एका दिवसात आठ-आठ कस्टमर्ससोबत शरीर संबंध ठेवावे लागतात.
- एका चॅरिटीच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये चाइल्ड प्रॉस्टिट्यूशनसाठी एका मुलीला 1000 रुपयेपर्यंत पैसे दिले जातात. यातील अनेक मुलींचे कुटुंबियच हे काम करून घेतात.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, कोठून येतात या मुली आणि प्रॉस्टिट्यूशन रॅकेटचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...