आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअाे अाॅलिम्पिक : सानिया, सायना स्टार; तीन पदकांची आशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओमध्ये भारताला बॅडमिंटन आणि टेनिसमध्ये तीन पदकांची अाशा आहे. बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल तर टेनिसमध्ये सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना तर लियांडर पेस-रोहन बोपन्ना जोडी पदकाचे दावेदार आहेत. सािनया, सिंधूला कठीण ड्रॉ मिळाले आहे. दुसरीकडे सानिया, पेस, बोपन्नाचा मार्गही सुकर नाही.
पुढे वाचा...
बातम्या आणखी आहेत...