आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer Fan Wakes From 11 year Coma And Ask About Federer

अन् अकरा वर्षांनंतर कोमातून बाहेर येताच सुरू झाली फेडररची चर्चा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - खेळाच्या मैदानाबाहेर चाहते आपल्या आवडत्या खेळाडूबाबत किती उत्साहित आणि समर्पित असू शकतात, याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. टेनिस स्टार रॉजर फेडररचा एक चाहता तब्बल अकरा वर्षांनंतर कोमातून बाहेर आला. कोमातून बाहेर आल्यानंतर रॉजर फेडरर अजूनही खेळत असून तो जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर हे कळल्यावर तो चाहता चकित झाला. फेडररच्या या चाहत्याचे नाव आहे जीसस अपारिशियो. १२ डिसेंबर २००४ मध्ये झालेल्या एका गंभीर कार अपघातात तो कोमात गेला. त्या वेळी फेडरर जागतिक क्रमवारीत नंबर वनचा खेळाडू होता. या घटनेच्या जवळपास ११ वर्षांनंतर जीसस शुद्धीत आला तेव्हा आपल्या आवडत्या खेळाडूला खेळताना बघून आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे कळल्यावर तो आश्चर्यचकित झाला.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसाझाला जीसस अश्चर्यचकित...