आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहित भारतीय अभिनेत्यासोबत डेट करतेय रोनाल्डोची EX गर्लफ्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीव खंडेलवाल आणि ब्रिटिश ब्यूटी जेमा एटकिंशन - Divya Marathi
राजीव खंडेलवाल आणि ब्रिटिश ब्यूटी जेमा एटकिंशन
मुंबई- क्रिस्टियानो रोनाल्डोची एक्स गर्लफ्रेंड आणि ब्रिटिश ब्यूटी जेमा एटकिंशन सध्या बॉलिवुड अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्यासोबत रोमांसचे रंग उधळत आहे. याबाबत सांगितले जात आहे की, जेमा दूस-या परदेशी अभिनेत्रीप्रमाणे बॉलिवुडमध्ये प्रवेश करू पाहत आहे. टीव्ही अभिनेत्री असलेली जेमा तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा 2007 मध्ये ती एका समुद्रकिनारी रोनाल्डोसोबत डेटिंग करताना पाहिले होते. दुसरीकडे, राजीव खंडेलवालचे लग्न 2011 साली मंजिरी कामिटकर हिच्याशी झाले आहे. करत आहे बॉलिवुड फिल्म...
- जेमा खूप दिवसापासून बॉलिवुडमध्ये येण्याचा प्रयत्न करीत होती.
- गेल्या काही महिन्यात दिग्दर्शक राजीव झवेरी यांनी राजीव खंडेलवालसोबत येऊ घातलेल्या चित्रपटाबाबत जेमाकडे विचारणा केली.
- तेव्हा तिला ही बाब चेष्टा वाटली. मात्र, खरोखरच तो चित्रपट असल्याचे समजताच ती त्याच्यासोबत जोडली गेली.
हिंदी भाषा शिकत आहे...
- जेमा म्हणते की, मी खूपच नशिबवान आहे कारण मला राजीव खंडेलवालसारखा लीड करणारा व्यक्ती माझ्यासमवेत आहे.
- याबाबत सांगितले जात आहे की, जेमा आणि राजीव यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग आहे.
- जेमाने हिंदी भाषा शिकण्यासाठी एक शिक्षक नेमला आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, राजीव खंडेलवालची जेमा एटकिंशनसोबतचे समोर आलेले फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...