आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ronda Rousey's Boy Friend Travis Browne Came In Front After She Is Being Trolled After Losing Fight

फायटर गर्लफ्रेंडची खिल्ली उडवताच भडकला रेसलर, दिली जीवे मारण्याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोंडा राउसी आणि तिचा बॉयफ्रेंड ट्रॅविस ब्राउन... - Divya Marathi
रोंडा राउसी आणि तिचा बॉयफ्रेंड ट्रॅविस ब्राउन...
स्पोर्ट्स डेस्क- 48 सेकंदात अमांडा नन्सकडून वाईट पद्धतीने हारलेली सुपर स्टार यूफसी फायटरची सध्या सोशल मीडियात चांगली खिल्ली उडवली जात आहे. काही लोकांनी तिच्या फाईटचा व्हिडिओ वायरल करत जोरदार खिल्ली उडवली आहे. ज्यानंतर तिचा बॉयफ्रेंड ट्रेविस ब्राउन तिच्या मदतीला धावला. तसेच तिला ट्रोल करणा-या विरोधी फायटर्स मारून टाकेन अशी धमकी दिली. खूप दिल्या शिव्या मग डिलीट केल्या कमेंट...
 
- मागील दोन दिवसापासून एक व्हिडिओ वायरल होत आहे ज्यात राउसीचे कोच तिला मार खाताना पाहताच ‘नाही नाही बास झालं!’ असे ओरडताना दिसत आहे. 
- या व्हिडिओत त्याचे विरोधी फायटर सातत्याने टि्वट करत खिल्ली उडवत होते. 
- फायटर मायकल वेनामने सुद्धा अशी काही थट्टा केली की ट्रॅविसने त्याला थेट मारण्याचीच धमकी दिली.
- ट्रॅविसने अश्लिल भाषा वापरत टि्वट करत धमकी दिली की, लीगल बाउंडेशनच्या कारणाने त्याने ट्विट हटवले. 
- आपल्या माहितीसाठी हे की, जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबत ट्रॅविसवर आता कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
 
पुढे स्लाईड्सवर पाहा, आपल्या बॉयफ्रेंडसोबत कशी लाईफ जगते रोंडा राउसी...
बातम्या आणखी आहेत...