आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीकॉकच्या बॅचलर पार्टीत क्रिकेटरच्या wife नी अशी केली मस्ती, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीत डी कॉकची होणारी बायको शाशा (डावीकडे) आणि जेपी डुमिनीची पत्नी सु डुमिनी. - Divya Marathi
पार्टीत डी कॉकची होणारी बायको शाशा (डावीकडे) आणि जेपी डुमिनीची पत्नी सु डुमिनी.
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा युवा क्रिकेटर क्विंटन डी कॉकच्या बॅचलर पार्टीत अफ्रिकी क्रिकेटर्सच्या वाईफनी जोरदार मस्ती केली. मॉरिशसमध्ये सुरु असलेल्या वेडिंग इव्हेंटमध्ये जेपी डुमिनी, एबी डिविलियर्स आणि ख्रिस मॉरिस आपल्या फॅमिलीसह पोहचले आहेत. मात्र, सोमवारी (19 सप्टेंबर रोजी) झालेल्या डी कॉकच्या वेडिंग फोटोज समोर आले नाहीत. चीयरगर्लवर झाला फिदा...
- एक मॅचदरम्यान डी कॉकची तूफानी खेळी पाहून शाशा हर्ले खूपच इम्प्रेस झाली.
- ती त्या मॅचदरम्यान चीयरगर्ल होती. मॅच संपताच शाशा क्रिकेटर क्विंटनचे अभिनंदन करण्यासाठी गेली.
- या पहिल्या भेटीनंतर या दोघांत सोशल मीडियाद्वारे दोस्ती झाली आणि प्रेमाची गाडी पुढे सरकली.
- शाशा IPL दरम्यान एक चीयरगर्ल म्हणून भारतात येऊन गेली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्स आणि त्यांच्या वाईफनी बॅचलर पार्टीत केलेल्या मस्तीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...