आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सचिनलाही राग येतो..पाहा जेव्‍हा व्‍ही.व्‍ही.एस. लक्ष्‍मणवर प्रचंड भडकला होता सचिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्‍हटले जाते.  विरुध्‍द संघाच्‍या खेळाडूंनी सचिनला मैदानावर कीतीही डिवचायचा प्रयत्‍न केला तरी सचिन नेहमी शांत असतो. त्‍यामुळे क्रिकेटच्‍या देवाला मैदानावर कधी रागच आला नाही का? असा प्रश्‍न तुम्‍हाला पडू शकतो. मात्र एकदा असे घडले आहे. सचिन ऑस्‍ट्रेलियाविरुध्‍द बॅटिंग करत असताना व्‍ही.व्‍ही.एस लक्ष्‍मणवर भडकला होता. 1998 सालची ही मॅच आहे. का भडकला होता सचिन? जाणुन घेण्‍यासाठी पाहा व्हिडिओ....
 
बातम्या आणखी आहेत...