आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरीतून सावरतेय सायना नेहवाल, रोज टि्वट करतेय अट्रेक्टिंग फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायना नेहवाल - Divya Marathi
सायना नेहवाल
स्पोर्ट्स डेस्क- सायना नेहवाल भले ही दुखापतीने त्रस्त असल्याने ऑलिंपिकमध्ये काही करू शकली नसेल पण ती लवकरच आपल्या गुडघ्यावरील सर्जरीतून हळू हळू बाहेर येऊ लागली आहे. ती लवकरच कोर्टवर परतेल असे तिच्या फोटोवरून संकेत मिळत आहेत. तिने नुकताच एक फोटो शूट केला आहे. मागील काही दिवसापासून सायना रोज आपले काही अट्रेक्टिव फोटोज ट्वीटरवर शेयर करत आहे. फॅन्स सुद्धा तिच्या फोटोजला भरपूर लाईक करीत आहेत. पाहा, सायना नेहवालचे फोटो शूट....
डिसेंबरपर्यंत कोर्टवर परतेल-
- सायनाने सांगितले की, "मी मजबूतीने पुनरागमन करू इच्छिते. मला विश्वास आहे की, पुढील दोन-तीन वर्षे मी जबरदस्त कामगिरी करेन.'
- ती म्हणाली, " जर सर्व काही व्यवस्थित झाले तर डिसेंबरमध्ये दुबईत सुरु होणारी वर्ल्ड सुपरसीरिजमध्ये मी सहभागी होईन. मी 100 टक्के फिट झाल्यानंतर कोर्टवर परतणार आहे."
- रिओ ऑलिंपिकमध्ये नॉकआउटपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरलेली सायना गुडघ्याने त्रस्त आहे.
- ऑपरेशननंतर आता ती फिजियोच्या मार्गदर्शनाखाली रिहेबिलिटेशन करत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सायनाने टि्वट केलेले ताजे वेगवेगळ्या अंदाजातील फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...