आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी सायना होत आहे फिट, जाणून घ्‍या इतरही काही बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कित्‍येक आंतरराष्‍ट्रीय पुरस्‍कार आपल्‍या नावे करणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आता जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी तयार झाली आहे. जकार्ता येथे १० ते १६ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्‍ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने आपल्‍या कारकिर्दीत अनेक दुखापतींचा सामना केला आहे. सध्‍याही ती खांद्याच्‍या दुखापतीतून सावरत आहे. स्‍पर्धा सुरू होण्‍यापूर्वी मी बरी होईल अशी आशा सायनाने व्‍यक्‍त केली आहे. भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनीही सायनाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे. या पॅकेजमधून जाणून घ्‍या सायनाविषयी काही खास बाबी.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, सायनाचे फोटो आणि कारकिर्दीतील काही खास बाबी..