आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओत मस्तीच्या मूडमध्ये भारतीय खेळाडू, सानियाने शेअर केले PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम ऑफिशियल्ससमवेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा... - Divya Marathi
टीम ऑफिशियल्ससमवेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा...
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक सुरु होण्याआधी आता काही तास राहिले आहेत. येथे टेनिसमध्ये भारताकडून लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे लढतील. भारतीय खेळाडूंचा प्रवास 6 ऑगस्टपासून सुरू होईल. डबल्समध्ये रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांच्या जोडीचा पहिला सामना पोलंडच्या खेळाडूंबरोबर होईल. तर 7 तारखेला महिला डबल्समध्ये सानिया आणि प्रार्थना यांची जोडी चीनी खेळाडूंशी लढत देईल. रिओत असे एन्जॉय करीत आहेत प्लेयर्स...
- ऑलिंपिक मॅच सुरु होण्याआधी काही तास भारतीय खेळाडूंनी तेथे जोरदार सराव केला.
- याशिवाय संधी मिळताच ते रिओतील क्रीडाग्रामची भटकंती करीत आहेत. तसेच एक दुस-यांसोबत हसी-मजाक करीत आहेत.
- खेळाडू क्वालिटी टाईम घालवत स्वत:ला टेंशन फ्री ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- या दरम्यान सानिया, रोहन आणि प्रार्थनासोबत वेळ घालवत आहे तर खूप सेल्फीही घेत आहे.
- ज्यातील काही सेल्फी तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केल्या आहेत.
- याशिवाय इतर काही अॅथलीट्सने रिओतील काही फोटोज शेअर केले.
पुढे स्लाईड्सवर फोटोजमध्ये पाहा, रिओत कशा प्रकारे एन्जॉय करीत आहेत भारतीय अॅथलीट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...