आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलरत्न पुरस्कारासाठी सानियाची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. क्रीडा सचिव अजित शरण यांनी स्पष्ट केले की, पुरस्कार समितीच सानियाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल.
बातम्या आणखी आहेत...