आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sania Mirza Reveals Her Favourite Cricketer And Actor, On Live Chat With Fans

सानियाने चाहत्यांशी साधला संवाद, प्रत्येकाच्या प्रश्नांची अशी दिली उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाने ट्विटरवर 70 लाख चाहत्यांचा टप्पा गाठला आहे. याचा जल्लोष सानियाने आपल्याच फॅन्ससोबत साजरा केला. या निमित्त तिने आपल्या ट्विटर अकाउंटवर आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. त्या सर्वांच्या प्रश्नांना तिने अतिशय गमतीशीरपणे उत्तरेही दिली आहेत. ती फावल्या वेळी काय करते पासून तिचे आवडते अभिनेते, सिंगर आणि क्रिकेटरसह विविध गोष्टींवर प्रश्न विचारण्यात आले. 70 लाख फॅन्समध्ये ज्यांना ती उत्तरे देऊ शकली नाही त्यांचीही सानियाने माफी मागितली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सानियाला विचारलेले प्रश्न आणि तिची उत्तरे...

बातम्या आणखी आहेत...