आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीच्या लग्नात असा होता सानियाचा LOOK, शेयर केला इमोशनल मॅसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया आणि अनम मिर्झा - Divya Marathi
सानिया आणि अनम मिर्झा
स्पोर्ट्स डेस्क- सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झाचे 18 नोव्हेबंर रोजी हैदराबादमध्ये लग्न झाले. यात सानियाचा क्रिकेटर पती शोएब मलिक सुद्धा सहभागी झाला होता. सानियाची बहिण लग्नात एकदम ग्लॅमरस लुकमध्ये दिसत होती. यानंतर सानियाने, लग्नाचा एक फोटो शेयर करत बहिणीच्या नावाने एक इमोशनल मॅसेज दिला. लिहले, ‘बेबी बनली आता मॅरेड वुमन’...
- सानिया मिर्झाने बहिण अनम मिर्झासोबतचा वेडिंग फोटो शेयर करताना इमोशनल मॅसेज लिहला.
- सानियाने लिहले, ‘माझी बेबी आता मॅरेड वुमन बनली आहे, मात्र ती नेहमीच माझ्यासाठी छोटी बहिण राहील. लव यू...’
- अनमचा विवाह हैदराबादमधील बिजनेसमॅन अकबर राशिदसोबत झाला.
- सप्टेंबर, 2015 मध्ये या कपलचा साखरपुडा हैदराबादमध्ये झाला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लग्नात कोण कोण पोहचले स्पेशल गेस्ट आणि कसा होता सानिया मिर्झाचा लुक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...