आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saniya Mirza And Hingis Win Guangzhou Open Title

सानिया-हिंगीसला दुहेरीचे अजिंक्यपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वांगझू- जगातील नंबर वन सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने आठवडाभरात दुसऱ्या अजिंक्यपदावर नाव कोरले. या अव्वल मानांकित जोडीने शनिवारी ग्वांगझू ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब पटकावला.
या जोडीने महिला दुहेरीच्या फायनलमध्ये शिलीन झू अाणि झिआडी यूचा पराभव केला. सानिया-हिंगीसने रंगतदार लढतीमध्ये ६-३, ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह त्यांनी विजेतेपद अापल्या नावे केले.