आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अॅडल्ट पार्टीज\'चा शौकीन अशी जगतो LIFE, घरातच तरूणींवर करतो नोटांची उधळण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सप्टेंबर, 2014 मध्ये मॅच जिंकल्यानंतर एका पार्टीदरम्यान मेवेदर... - Divya Marathi
सप्टेंबर, 2014 मध्ये मॅच जिंकल्यानंतर एका पार्टीदरम्यान मेवेदर...
स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू आपले पैसे लग्झरी लाईफस्टाईलबाबत कसे खर्च करतात, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे माजी बॉक्सर फ्लॉयड मेवेदर. मेवेदरची सर्वात खास बाब म्हणजे त्याच्या घरात नोटा तुम्हाला पसरलेल्या दिसतील. दोन प्रायवेट जेटचा मालक असलेला हा बॉक्सर फ्लाईंग मशीनवर दोस्तांसमवेत पार्टी करतो. तरूणी आणि पैशांमुळे असो जगतो लाईफ...
- मेवेदर सुमारे 4500 कोटी रूपयांचा मालक आहे. याशिवाय दोन प्रायवेट जेटसोबतच त्याच्याकडे अनेक लग्झरी कार्स आहेत.
- त्याच्या इंस्टाग्रामवर असे काही फोटोज आहेत ज्यात त्याच्या घरात नोटाच नोटा पसरलेल्या दिसत आहेत.
- मेवेदरच्या घरात बेड, टेबल आणि जवळपास सर्वच जागेवर नोटांची बंडले दिसतील.
- कोणत्याही फोटोत ते तरूणींकडून मसाज करताना दिसेल किंवा तरूणी त्याला अंघोळ घालताना दिसत आहे.
- लग्झरी लाईफ जगणारा हा स्टार प्रत्येक दुस-या दिवशी प्रायवेट जेटमध्ये पार्टी करतो. ज्यात तरूणी आणि नोटांसमवेत तो रात्रभर एन्जॉयमेंट करतो.
- मेवेदर आपल्या घरीच स्ट्रीप डान्स करणा-या तरूणींना बोलावतो व त्यांच्यावर नोटांची उधळण करतो.
- त्याच्या लग्झरी आयुष्याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, एकदा बार शॉप गर्लवर फिदा झाल्यावर तिला घेण्यासाठी त्याने आपले खासगी प्रायवेट जेट पाठवले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू फ्लॉयड मेवेदरची कशी आहे रंगीन लाईफ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...