आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेरेनाने शेअर केला हनीमून डेस्टिनेशनचा व्हिडिओ, फोटोज...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विल्यम्स सध्या आपल्या हनीमूनवर आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हनीमून डेस्टिनेशनची एक अतिशय सुंदर व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यात निळ्याशार समुद्र किनारी तिचे आलीशान हॉटेल दिसून येते. या हॉटेलच्या गॅलरीत ती थांबलेली दिसून आली आहे. तर पती अलेक्झांडर ओहानियनने देखील त्याच ठिकाणी गॅलरीत थांबलेला एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. यासोबत आपल्या पत्नीसाठी त्याने जे बनवले ते देखील आपल्या सोशल मीडिया फॉलोअर्सला दाखवले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...