आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेनिस स्टार सेरेना विलियम्सने असे केले ग्लॅमरस फोटोशूट, दिल्या अशा पोझ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार सेरेना विलियम्स - Divya Marathi
टेनिस स्टार सेरेना विलियम्स
स्पोर्ट्स डेस्क- टेनिस स्टार सेरेना विलियम्सने लाईफस्टाईल मॅगझीन ‘फॅडर’ साठी ग्लॅमसर फोटोशूट केले. यावरून खूपच एक्सायटेड सेरेनाने याचे फोटोज आणि वीडियो सोशल मीडिया शेयर केले आहेत. तिने लिहले की,, ‘फॅडरच्या कव्हरवर जे काही येणार आहे त्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. शेयर करत आहे.’ व्हिडिओत शेयर केली मनातील गोष्ट...
- फोटोसमवेत सेरेनाने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे, ज्यात तिने आपल्या अमेरिकन ड्रीमबाबत सांगितले आहे.
- ती म्हणते, ‘माझ्याजवळ एक स्वप्न होतं, माझ्या वडिलांचेही होते आणि आईचेही. माझ्या आई-वडिलांनी ती स्वप्ने आमच्यात मनात बिंबवली.’
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, व्हिडिओत काय काय म्हटले आहे सेरेनाने...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...