आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना विलियम्सने प्रथमच शेअर केले 2 आठवड्यांच्या मुलीचे हे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिलिव्हरीनंतर आलेल्या समस्यांमुळे तिला 6 दिवस रुगणालयातच ठेवण्यात आले होते. - Divya Marathi
डिलिव्हरीनंतर आलेल्या समस्यांमुळे तिला 6 दिवस रुगणालयातच ठेवण्यात आले होते.
स्पोर्ट्स डेस्क - अमेरिकन टेनिस प्लेअर सेरेना विलियम्सने प्रथमच आपल्या मुलीचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेरेनाने मुलीचे नाव अॅलेक्सिस ओलिंपिआ ओहानियन जूनियर असे ठेवले आहे. 1 सप्टेंबर रोजीच तिने या बाळाला जन्म दिला. आता ती 2 आठवड्यांची झाली आहे. सोशल मीडियावर बाळाचे फोटोज शेअर करताना सेरेना विल्यम्सने आपल्या प्रेग्नेंसी जर्नीचा व्हिडिओ सुद्धा जाहीर केला. डिलिव्हरीनंतर आलेल्या समस्यांमुळे तिला 6 दिवस रुगणालयातच ठेवण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये तिने त्या गोष्टी सुद्धा शेअर केल्या आहेत. 
 
 
- जानेवारी 2017 मध्ये सेरेना विल्यम्स गर्भवती असल्याचा खुलासा झाला होता. तेव्हा पार्टनर पार्टनर अॅलेक्सिस ओहानियनसोबत तिचे काही फोटोज सुद्धा समोर आले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रेगनेंट असतानाच तिने ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट खेळला होता. 
- प्रेग्नेंसीच्या वेळी तिने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते, की बाळाला जन्म देण्यावर ती घाबरलेली आहे. सेरेनाची बहिण वीनस विल्यमने सुद्धा सेरेनाच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती दिली होती. 
 

आणखी फोटोज पाहण्यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...