आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सेरेनाचे ग्लॅमरस फोटोशूट, अशी झळकली फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरेना विलियम्स पर्सनल लाइफमध्येदेखील प्रचंड फॅशनेबल आहे. - Divya Marathi
सेरेना विलियम्स पर्सनल लाइफमध्येदेखील प्रचंड फॅशनेबल आहे.
न्यूयॉर्क- वर्ल्ड नंबर वन टेनिस स्टार सेरेना विलियम्स पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आली आहे. तिने न्यूयॉर्क फॅशन मॅगझीनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केले. फोटोजमध्ये ग्लॅमरशिवाय कर्व बॉडी आणि सिक्सपॅक एब्सदेखील दिसत आहेत. सेरेना विलियम्सच्या फोटोला फॅशन मॅगझीनने कव्हरवर जागा दिली आहे. नंबर वनचा खेळाडू एखाद्या मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकायची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, तिच्या फोटोत सिक्सपॅक एब्स आणि ग्लॅमर पहिल्यांदाच एक साथ दिसून आले आहे.
सेरेना अजूनही टॉपवरचः
सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविक आणि अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विलियम्स यांनी, प्रत्येकी पुरुष आणि महिला वर्गाच्या रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. विंबलडन आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविक याने 13,755 प्वॉइंट्ससह एटीपी रँकिंगमध्ये आपले स्थान कायम ठेवले आहे. 28 वर्षीय स्विस स्टार रॉजर फेडरर दुसऱ्या, इंग्लंडचा एँडी मरे तिसऱ्या, जापानचा केई निशिकोरी चौथ्या, स्वित्झरलंडचा के स्टॅनिस्लास वावरिंका पांचव्या, चेक गणराज्याचा टॉमस बर्डिच सहाव्या, स्पेनचा के डेविड फेरर सातव्या, क्रोएशियाचा मरिन सिलिच आठव्या, स्पेनचा रफेल नदाल नवव्या तर, कॅनाडाचा मिलोस रॅओनिक दहाव्या स्थानावर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सेरेना विलियम्सचे ग्लॅमरस फोटोशूट, कर्व बॉडी आणि सिक्सपॅक एब्स