आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने मुलासमवेत पाहिली IPL मॅच, स्टेडियममध्ये दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोटमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या कोलकाता आणि गुजरात यांच्यातील सामना पाहण्यासाठी शाहरूख मुलगा अबरामसह पोहचला होता. - Divya Marathi
राजकोटमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या कोलकाता आणि गुजरात यांच्यातील सामना पाहण्यासाठी शाहरूख मुलगा अबरामसह पोहचला होता.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 मध्ये शुक्रवारी कोलकाता नायटरायडर्स आणि गुजरात लायन्सच्या टीममध्ये मॅच झाली. राजकोटमध्ये झालेल्या या मॅचमध्ये आपल्या टीमला चीयर करण्यासाठी आलेला कोलकाता टीमचा को-ओनर शाहरुख खान स्टेडियममध्ये उपस्थित होता. तो आपला छोटा मुलगा अबरामसोबत मॅच पाहत होता. या दरम्यान अबराम अनेकदा आपल्या पापाच्या अंगावर खेळताना दिसला तर अनेकदा इतरत्र खेळताना दिसला. याशिवाय इतर काही सेलिब्रिटीज सुद्धा मॅच पाहायला स्टेडियममध्ये पोहचले होते. ज्यात गुजरात लायन्सचा को-ओनर केशव बंसल आणि बॉलिवूड अॅक्ट्रेसचा समावेश होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मॅच दरम्यान स्टेडियमवर आलेले इतर सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...