आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharapova Trumps Serena On Forbes List, Top 10 Richest Women Players In The World

या आहेत टॉप-10 श्रीमंत ग्लॅमरस खेळा़डू, शारापोव्हा अव्वल तर सेरेना द्वितीय स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या वुमन प्लेयर्सची लिस्ट जाहिर केली आहे. या यादित मारिया शारापोव्हा सर्वात श्रीमंत असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या जवळ तब्बल 193 कोटी रुपए एवढी संपत्ती आहे. ती सलग 11 व्यांदा टॉपवर राहण्यात यशस्वी ठरली आहे.
प्रसिद्ध क्रिकेटर आणि इंडियन टीमचा कर्णधार विराट कोहली, याच्याबोरोबर तुलना केल्यास, मारिया शारापोव्हा ही त्याच्या पेक्षा दुप्पट श्रीमंत आहे. काही महिण्यांपूर्वी एका रिपोर्टमध्ये विराटचे वार्षीक उत्पन्न साधारणपणे 20 कोटी रुपये एवढे होते.तर एकूण संपत्ती 120 कोटी रुपये सांगण्यात आली होती. फोर्ब्सच्या मते, 2014 मध्ये विराट कोहलीची वार्षिक कमाई 7.1 मिलियन डॉलर (साधारणपणे 46 कोटी रुपए) एवढी होती.
कुणाची कमाई किती?
या यादीत टॉप-10 मध्ये 7 स्थानांवर टेनिसचेच खेळाडू आहेत, ज्यात शारापोव्हा पहिल्या स्थानवर आहे. मागील वर्षीची फ्रेंच ओपन चॅम्पियन 28 वर्षीय शारापोव्हा हिची वार्षिक कमाई दोन लाख 97 हजार डॉलर (193 कोटी रुपये) एवढी होती.
पुढील स्लाइड्सवर जानून घ्या, टॉप-10 श्रीमंत वुमन प्लेयर्सच्या लिस्ट विषयी, कोणत्या वुमन स्टारची कमाई किती?