आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • She Is One Of The Best Female Poker Players In The World Maria Ho

ही आहे पत्त्यांच्या दुनियेतील \'बेगम\', अशी आहे तिची ग्लॅमरस Lifestyle

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - कधीकाळी लॉयर होणयाचे स्वप्न पाहणारी एक मुलगी आज जगातील बेस्ट पोकर प्लेयर आहे. ही मुलगी आहे 33 वर्षांची मारिया हो. मारिया पोकर प्लेयरसोबतच टीव्ही अॅक्ट्रेस आणि होस्टदेखील आहे. तिला जगातील बेस्ट फीमेल पोकर प्लेयर म्हटले जाते.
मित्राचे हाल पाहून सोडले लॉयर होण्याचे स्वप्न...
- हाइली एजुकेटेज कुटुंबातील मुलगी असल्याने मारियाने चांगल्या प्रोफेशनमध्ये करिअर करावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.
- मारिया सांगते की, समाजात आदराचे स्थान असलेल्या डॉक्टर अथवा लॉयर सारख्या एखाद्या चांगल्या फील्डमध्ये मी करिअर करावे अशी माझ्या पॅरेंट्सची इच्छा होती.
- मारियाने 2005 मध्ये कम्युनिकेशन स्टडीजमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर लॉयर होण्याचे ठरवले. मात्र लॉ कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका मित्राचे हाल पाहून तिने तिचा निर्णय बदलला.
- मारियाने ग्रॅजुएशननंतर एक वर्षांचा गॅप घेतला. आणि नंतर प्रोफेशनल पोकर प्लेयर झाली.
- खरेतर मारियाच्या पॅरेंट्ससाठी तिच्या या करिअरचा स्विकार करणे अवघडच होते.

असा असतो पोकरचा खेळ...
- पोकर हा एक पत्त्यांचा खेळ आहे. यात पैज लावली जाते. या खेळात पैज लावण्याचे एकून चार राउंड असतात.
- हा खेळ मुख्यतः चार प्रकारचा असतो. स्ट्रेट, स्टड पोकर, ड्रॉ पोकर आणि कम्युनिटी कार्ड पोकर.
- अमेरिकेमध्ये 1970 नंतर कसीनोमध्ये हा खेळ वेगानाने पॉपुलर झाला. या खेळाशी अनेक सेलिब्रिटीजदेखील जोडले गेले.
- इतर खेळांप्रमाणेच या खेळातही कोटींमध्ये पैसा लावला जातो.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मारिया अशी झाली कोट्याधीश... तिला कशी मिळाली पोकर प्लेयर होण्याची आयडिया...
- आणि पाहा तिचे ग्लॅमरस फोटोज...