आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: भर मैदानात अशी घडली घटना, ज्यांनी पाहिले त्यांचा उडाला थरकाप!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडचा माजी रग्बी कर्णधार आणि हरलीक्वेंसचा खेळाडू जेम्स हॉरविलची एका मॅच दरम्यान बोट तुटले होते. तिच्या बोटाची स्थिती भयानक होती. मैदानातील खेळाडू आणि अंपायर यांनी जेव्हा त्याचे तुटलेले बोट पाहिले त्यांच्या अंगावरच काटा आला. जेम्स वेदनेने तळमळत होता, त्याला लागलीच रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र, अशी घडलेली घटना काही पहिल्यांदा घडलेले नाही, जेम्सला या आधीही अशा अनेक प्रसंगाना सामोर जावे लागले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेम्सला यामुळे त्याच्या टीममध्ये फ्रॅक्चर किंग नावाने ओळखले जाते...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...