आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Shocking Incident During Match, From Murder Attempt To Changing Underwear

Underwear बदलण्यापासून ते चाकू हल्ल्यापर्यंत, चालू मॅचमध्ये घडल्या या घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- खरं तर क्रिकेट सारख्या खेळादरम्यान खूप चित्रविचित्र घटना घडताना आपल्याला दिसतात. मात्र, टेनिसमध्येही अशा काही घटना घडतात की आपण चकित होऊन जातो. नुकतेच रशियाची टेनिस प्लेयर स्वेतलाना कुज्नीतसोवाने चालू सामन्यादरम्यान आपले केस चक्क कात्रीने कापून टाकले आणि उपस्थित प्रेक्षकांना धक्का दिला. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टेनिस मॅचदरम्यानच्या घटना शेअर करणार आहे ज्या धक्कादायक आहेत...
चालू मॅचमध्ये टेनिस प्लेयरला मारला चाकू-
- 1993 मध्ये यूगोस्लावियाची मोनिका सेलेसवर एका व्यक्तीने 9 इंचाच्या चाकूने हल्ला केला.
- हा दिवस टेनिस इतिहासातील काळा दिवस मानला जातो.
- या हल्ल्यात मोनिकाचा कसाबसा जीव वाचला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, चालू मॅचदरम्यान घडलेल्या इंटरेस्टिंग घटनांबाबत....
बातम्या आणखी आहेत...