आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवाल-पी.सिंधू उपांत्य सामन्यात झुंजणार, ७ मार्चपासून अाॅल इंग्लंड अाेपन बॅडमिंटन स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - येत्या ७ मार्चपासून अाॅल इंग्लंड अाेपन बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या चॅम्पियनशिपमध्ये अाॅलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल अाणि सिंधू यांच्यात उपांत्य सामना रंगण्याची शक्यता अाहे. या स्पर्धेत भारताच्या या दाेन्ही अव्वल महिला बॅडमिंटनपटूंनी  पदके जिंकली अाहेत. त्यामुळे अाता सायना व सिंधू स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेती सिंधू फाॅर्मात अाहे. तिला या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सहावे मानांकन मिळाले अाहे. तसेच सायनाला अाठवे मानांकन जाहीर झाले.
बातम्या आणखी आहेत...