आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Somdev Devvarman Announced His Retirement From Professional Tennis On Sunday.

रॉयल फॅमिलीतील आहे टेनिस स्टार सोमदेव देववर्मन, अशी आहे LifE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन टेनिस स्टार सोमदेव देववर्मनने प्रोफेशनल टेनिसला रामराम ठोकला आहे. - Divya Marathi
इंडियन टेनिस स्टार सोमदेव देववर्मनने प्रोफेशनल टेनिसला रामराम ठोकला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सोमदेव देववर्मनने प्रोफेशनल टेनिसला रामराम ठोकला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने टि्वट करत याबाबतची घोषणा केली. भारताचा सर्वात यशस्वी सिंगल्स टेनिस प्लेयरपैकी एक देववर्मन मागील अनेक काळापासून दुखापतीने त्रस्त होता. ज्यामुळे अखेर त्याने प्रोफेशनल टेनिसमधून रिटायरमेंट घेतली आहे. ट्वीट करत नववर्षाचा दिला धक्का....
 
- नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमदेवने आपल्या रिटायरमेंटची घोषणा करत त्याने सर्वांना धक्का दिला.
- त्याने ट्विट करत लिहले की, '2017 ची सुरुवात काही नविन गोष्टीने करत आहे. प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्त होत आहे. इतके वर्षे प्रेम आणि समर्थन दिल्याबाबत सर्वांचे आभार.'
- सोमदेव देवबर्मनने वर्ष 2008 मध्ये भारतासाठी डेविस कपमध्ये खेळताना इंटरनॅशनल करियरचा डेब्यू केला होता.
दुखापतीने होता त्रस्त- 
- प्रोफेशनल टेनिस करियरमध्ये 31 वर्षाचा सोमदेव मागील काही दिवसापासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता.
- सर्वात आधी त्याला 2012 मध्ये खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर ही दुखापत दिवसेंदिवस वाढतच गेली.
- त्याने शेवटची प्रोफेशनल मॅच दोन वर्षापूर्वी साल पहले अमेरिकेत खेळली होती. ज्यात तो हारला होता.
 
रॉयल फॅमिलीतील आहे सोमदेव-
 
- सोमदेवचे कुटुंबिय मूळचे त्रिपुराचे राहणारे आहे. ते तेथील शाही परिवारातील आहेत.
- या टेनिस स्टारचे आजोबा बिक्रमेंद्र किशोर देववर्मन त्रिपुरातील राजे घराण्यातील होते. लोक त्यांना बिदुर्कर्ता नावाने ओळखायचे.
- तर, सोमदेवचे पिता प्रवंजन देववर्मन रिटायर्ड इनकम टॅक्स कमिश्नर आहेत. सोमदेवचा जन्म गुवाहाटीत झाला आणि त्याचे लहानपण कोलकाता आणि चेन्नईत गेले.
- जेव्हा तो 3-4 महिन्याचा होता तेव्हा त्याचे कुटुंबिय कोलकात्यात शिफ्ट झाले होते. आणि जेव्हा तो 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांची बदली चैन्नईत झाली होती.
- फेब्रवारी 1985 मध्ये पैदा झालेला सोमदेवने 9 व्या वर्षीच टेनिस खेळायला सुरुवात केली होती.
 
लाईफमध्ये आहे एक गर्ल'फ्रेंड'
 
- 31 वर्षाचा झालेला हा टेनिस स्टार आतापर्यंत बॅचलर आहे. मात्र त्याला एक गर्ल'फ्रेंड' सुद्धा आहे जिचे तो खूप सारे फोटोज सोशल मीडिया अकाउंटवर आहेत. 
- नुकताच हा टेनिस स्टार आपली गर्लफ्रेंडसह बाली येथे सुट्टी साजरी करण्यास पोहचला होता.
- मात्र, सोमदेवने पब्लिकली आतापर्यंत आपल्या रिलेशनशिपबाबत काहीही खुलासा केलेला नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कशी आहे सोमदेव देववर्मनची पर्सनल लाईफ...
बातम्या आणखी आहेत...