आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियासाठी सचिनच्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, विराट अनुष्कासह हजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या बायोपिक फिल्म \'सचिनः अ बिलियन ड्रीम्स\' च्या स्पेशल स्क्रीनिंगला विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह पोहचला. - Divya Marathi
सचिनच्या बायोपिक फिल्म \'सचिनः अ बिलियन ड्रीम्स\' च्या स्पेशल स्क्रीनिंगला विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह पोहचला.
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिक फिल्म 'सचिनः अ बिलियन ड्रीम्स' 26 मे रोजी रिलीज होत आहे. फिल्म रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी सचिनने मुंबईत टीम इंडियातील खेळाडूंसाठी या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. ज्याला कर्णधार विराट कोहली सह टीम इंडियातील सर्व खेळाडू पोहचले. यावेळी विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह दिसला. तर, शिखर धवन मुलगा जोरावरसह फिल्म पाहायला पोहचला होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फिल्मच्या प्रीमियरवेळी क्रिकेटर्सचा कसा होता अंदाज...
बातम्या आणखी आहेत...