आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट ते WWE पर्यंत, या 9 खेळाडूंनी आपल्या वयापेक्षा मोठ्या महिलांशी केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रॉक लेसनर पत्नी साबलेसोबत - Divya Marathi
ब्रॉक लेसनर पत्नी साबलेसोबत
स्पोर्ट्स डेस्क- स्टार रेसलर ब्रॉक लेसनर आज 39 वर्षाचा (12 जुलै, 1977) झाला आहे. आपल्या प्रोफेशनमुळे हिट झालेल्या लेसनरबाबत खूपच कमी लोक जानतात की त्याची बायको त्याच्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. लेसनरचे हे पहिलेच लग्न आहे तर पत्नी साबलेचे हे तिसरे लग्न आहे. काहीसी अशी इंटरेस्टिंग आहे पर्सनल लाईफ...

- ब्रॉक लेसनरने आपल्यापेक्षा 10 वर्षे वयाने मोठी असलेल्या साबलेशी मे 2006 मध्ये लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत.
- लेसनरचे हे पहिलेच लग्न आहे मात्र त्याआधी तो निकोल मॅक्लेनसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
- निकोलपासून त्याला दोन जुळी मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) आहेत. याची कस्टडी लेसनरकडेच आहे.
- तर 49 वर्षीय साबले (8 ऑगस्ट, 1967) चे हे तिसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न वायने डब्ल्यू रिचर्डसनसोबत 1986 मध्ये झाले होते.
- साबलेला एक मुलगी मारिश असून तिचा जन्म 1991 मध्ये झाला होता. त्याच वर्षी वायनेचा अपघाती मृत्यू झाला होता.
- 1993 मध्ये साबलेने रेसलर आणि बॉक्सर मार्क मेरासोबत लग्न केले. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
- यानंतर साबले-लेसनरने दोन वर्षे एकमेकांना डेट केले.

आज आम्ही तुम्हाला स्पोर्ट्स वर्ल्डमधील अशाच काही फेमस स्टार्सबाबत माहिती सांगणार आहोत ज्यांनी आपल्या वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसोबत लग्न केले आहे.

पुढे स्लाईड्समध्ये पाहा, सचिन, धवनसह आणखी कोण- कोण आहेत हे स्पोर्ट्स स्टार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...