आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्ट्स वर्ल्डमधील 5 \'डर्टी कोच\', ज्यांनी गुरू बनून खेळाला असे केले बदनाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी कोच एम के कौशिक... - Divya Marathi
माजी कोच एम के कौशिक...
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिकमध्ये जेथे पी व्ही सिंधु, दीपा कर्माकर आणि साक्षी मलिक यांच्या कोचनी त्यांना यशोशिखरावर पोहचवले आहे. तर स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये असे अनेक कोच होऊन गेले ज्यांनी आपल्या वर्तणुकीने खेळाला बदनाम केले. गुरू म्हटल्या जाणा-या या लोकांच्या भानगडी जेव्हा जगासमोर आल्या तेव्हा खळबळ माजली. कोच म्हणायचा, सेक्स सर्वात चांगली बाब...
कोचः एम के कौशिक
- 1980 मधील समर ऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या टीमचा सदस्य होता एम के कौशिक.
- ज्याला नंतर भारताच्या महिला हॉकी टीमचा हेड कोच बनवले गेले.
- 2010 मध्ये एका हॉकी प्लेयरने त्याच्या वागणुकीचा खुलासा केला तेव्हा खळबळ माजली होती.
- कौशिक वर महिला खेळाडूंनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याबाबत खेळाडूंनी हॉकी इंडियाला एक पत्र लिहून कळविले होते.
- या पत्रावर 30 महिला खेळाडूंनी स्वाक्षरी केल्या होत्या. हे प्रकरण समोर येताच कौशिकने राजीनामा दिला होता.
- कॉल गर्ल्ससमवेत कोचचा जवळचा व्हिडिओ ग्राफरचेही काही इंटीमेट फोटोज समोर आले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही अशाच कोचबाबत ज्यांनी खेळाला केले बदनाम...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...