आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्व: बरगड्याच्या वेदना कायम; चार वेळचा चॅम्पियन फ्राॅचची निवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंंडन - चार वेळचा वर्ल्ड सुपर मिडलवेट चॅम्पियन कार्ल फ्राॅंचने बाॅक्सिंगमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडच्या ३८ वर्षीय बाॅक्सरने ३५ पैकी ३३ फाइट जिंकल्या अाहेत. २४ वेळा प्रतिस्पर्धींला सरळ नाॅकअाऊट केले. फ्राॅंचने शेवटचा डब्ल्यूबीए किताब वाचवण्यासाठी २०१४ मध्ये रिंगमध्ये उतरला हाेता. ‘मला सिद्ध करायला काहीही उरले नाही. खेळण्यासाठी काेणीही प्राेत्साहित करत नाही. बरगड्याच्या वेदना हाेत अाहे, असे ताे म्हणाला.
पुढील स्लाइडमध्ये, ब्राझीलची सर्वात लहान स्टार