आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Triple H पासून ते जॉन सीनापर्यंत, आता असे दिसतात हे WWE स्टार रेसलर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ड्स डेस्क- रेसलिंग सोडून सिनेसृष्टीत पदार्पण केलेला द रॉक सध्या त्याच्या एका सिनेमामुळे चर्चेत आहे. एकेकाळी सर्वाधिक रोमहर्षक फाईट व्हायची ती रॉक आणि ट्रिपल एच याच्यात. यांची फाइट पाहतांना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आल्या शीवाय राहत नव्हता. रॉकने रेसलिंग सोडले आहे. मात्र ट्रिपल एच अद्यापही रिंगमधील किंग म्हणूनच ओळखला जातो. 1995 मध्ये करिअरला सुरुवात केलेल्या ट्रिपल एचच्या लुकमध्ये प्रचंड बदल झाला आहे.
आम्ही आपल्याला अशाच काही WWE रेसलर्सचे फोटो दाखवत आहोत ज्यांच्यात आजपर्यंत प्रचंड बदल झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असा बदलत गेला स्टार रेसलर्सचा लुक...