आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांच्या सज्जादचे वजन 175 किलो, इंटरनेटवरही धुमाकूळ- जगभरात होतेय याचीच चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सज्जाद घरिबी बॉडी दाखवताना. - Divya Marathi
सज्जाद घरिबी बॉडी दाखवताना.
स्पोर्ट डेस्क- तुमचा विश्वास बसणार नाही किंवा तुम्हाला आश्चर्य तरी वाटेलच. पण खरोखरच या धिप्पाड आणि भीमकाय देहाचे नाव आहे सज्जाद घरिबी. त्याला अनेकजन पर्शियन हरक्यूलीसदेखील म्हणतात. त्याला मध्यआशियामध्ये याच नावाने ओळखले जाते. तो पहिल्यांदा इंटरनेटवर दिसून आला तेव्हा एकच खळबळ उडाली होती. त्याच्या बद्दल फारशी माहिती कोठे मिळत नाही. मात्र 24 वर्षांचा सज्जाद हा इराणीअन पावर लिफ्टर असून त्याचे वजन 175 किलो एवढे आहे.
सज्जादची देहयष्टी एवढी भीमकाय आहे की, त्याच्या कडे बघीतल्यानंतर तो एखादा ठेंगणा भागासारखा दिसतो. त्याला कारमध्ये बसण्यासाठीही अनेकदा मोठे प्रयत्न करावे लागतात. तेव्हा तो कोठे कारमध्ये कसाबसा बसू शकतो. सज्जात धिप्पाड देहाचा असला तरी तो मनाने अत्यंत चांगला असल्याचे त्याच्या जवळचे लोक सांगतात.
पुढील स्लआइड्सवर पाहा, या महाकाय हर्क्यूलीसचे आश्चर्यचकित करणारे Photos
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...