आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडल-मेडल काय करता, ऑलिम्पिकमधील या घटना पदकांपेक्षाही वाटतील मोठ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक स्पर्धा संपली की कोणी किती मेडल्स आणले याबाबत एकच चर्चा सुरू होते. त्याचे कारणही तसेच आहे, कारण ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाचे ध्येय हे मेडल मिळवणेच असते नाही. पण स्पर्धेदरम्यान असे काही क्षण येत असतात की ही स्पर्धा केवळ पदकांपुरती मर्यादीत नाही असे आपल्या लक्षात येते. मानवी भावनांचे वेगवेगळे रुपही आपल्याला या स्पर्धांमधून पाहायला मिळत असते. चार वर्षांनी टोकियोमध्ये जेव्हा 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा असेल तोपर्यंत मेडलची चर्चा तर सुरू राहणारच पण या स्पर्धेतील पदकांपेक्षाही अधिक आनंद देणाऱ्या किंवा त्यापेक्षा मोठे स्थान असलेल्या काही घटना आपण जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, यंदाच्या ऑलिम्पिकमधील असेच हृद्यस्पर्शी क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...