आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज १८ तास सराव करणारी महिला जॉकी, आयर्लंडच्या केटी वॉल्शची चमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केटी वॉल्श - Divya Marathi
केटी वॉल्श
लंडन - अनेक पुरुष जॉकी (हॉर्स रायडर) तिच्यावर जळतात. महिला जॉकीसाठी ते जिवंत उदाहरण ठरली आहे. तिचे वडील टेड आणि भाऊ रुबीसुद्धा जॉकी होते. तिचा नवरासुद्धा ट्रेनर आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या हॉर्स रायडिंगमध्ये ती स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे...ही गोष्ट आहे आयर्लंडची महिला जॉकी केटी वॉल्शची.
जगातील सर्वांत कठीण आणि सुप्रसिद्ध हॉर्स जंप रेस "रॉड सीबास ग्रँड नॅशनल'मध्ये तिने तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेच्या इतिहासात महिला जॉकीचे हे आतापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले आहे. आता लिव्हरपूलची एंतरी रेस जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.

पुढे वाचा.. आयर्लंडची केटी वॉल्श या वेळीसुद्धा 'रॉड सिबास ग्रँड नॅशनल'ची तयारी करीत आहे