आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी अशी होती आता अशी दिसते ही टेनिस प्लेयर, हे 10 स्टार्सही झाले फॅटी टू फिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेनिस स्टार मरियन बारतोली. - Divya Marathi
टेनिस स्टार मरियन बारतोली.
स्पोर्ट्स डेस्क- नुकतीच विंबल्डन स्पर्धा पार पडली. पुरुषांच्या एकेरीत फेडएक्स नावाने प्रसिद्ध असलेल्या रॉजर फेडररने ही स्पर्धा जिंकली तर महिला एकेरीत स्पेनच्या 23 वर्षीय गरबाईन मुगुरूर्झाने पहिले ग्रॅंडस्लॅम जिंकले. मुगुरूर्झाने अनुभवी व सहावेळा विंबल्डन जिंकणा-या व्हीनस विल्यमचा पराभव करत बाजी मारली. यावेळी 37 वर्षीय व्हीनसच्या खेळात चपळता नव्हती तर मुगुरूर्झाने आपल्या सळसळत्या तारूण्यातील जोशात व्हीनसचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ताकदीने व फिटनेसने अनुभवी व्हीनसचा पराभव केला. मात्र, टेनिसच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे पाहता येतील ज्यांनी अपेक्षा नसतानाही सनसनाटी विजय मिळवले आहेत. आज आम्ही याच निमित्ताने त्यावर प्रकाशझोत टाकणार आहोत.
 
वरील पहिला फोटो विंबल्डन-2013 चा आहे तर दुसरा फोटो आताचा आहे. होय, फॅटी टू फिट झालेली दुसरी-तिसरी कोण नाही तर फान्सची नंबर वन वुमन टेनिस प्लेयर मरियन बारतोली आहे. 5.7 फूट उंचीची ढोबळ शरीराची ही स्टार जेव्हा विंबल्डनमध्ये उतरली तेव्हा तिला सर्वांनीच अनफिट प्लेयर लेबल लावले. मात्र तिने सर्वांना धक्का देत ग्रॅंड स्लॅम आपल्या नावावर केले. एवढेच नव्हे तर त्यानंतर लागलीच 14 ऑगस्ट, 2013 मध्ये रिटायरमेंटची घोषणा करून सगळ्यांना जोरदार धक्का दिला.
 
आम्ही आज तुम्हाला अशाच स्पोर्ट्स स्टार्सबाबत सांगणार आहोत जे फॅटी टू फिट झाले... पुढे स्लाईडद्वारे पाहा अशाच काही खेळाडूंबाबत....