आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी प्रियंकासह मोदींना भेटला सुरेश रैना, फ्री टाईममध्ये असे करतोय एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएम मोदीसमवेत सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका... - Divya Marathi
पीएम मोदीसमवेत सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका...
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर सुरेश रैनाने पत्नी प्रियंकासह नेदरलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पीएम मोदी नेदरलंड दौ-यावर आहेत. दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि आता वेस्ट इंडीज दौ-यावर भारतीय संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या रैना पत्नीसमवेत मागील काही दिवसापासून पॅरिसमध्ये आहे. रैनाने हे फोटो आपलया सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. मोदींचे कौतूक......
 
- सुरेश रैनाने मोदींशी भेट घेतल्यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहले की, 'गोल्डन व्हीजन असणारे नरेंद्र मोदींशी भेटून खूपच छान वाटले.'
- पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तूगाल, अमेरिका दौ-यानंतर नेदरलंड दौ-यावर मंगळवारी पोहचले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पॅरिस आणि अमस्ट्ररडममध्ये कसा एन्जॉय करतोय रैना...
बातम्या आणखी आहेत...