आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Suresh Raina Wife Spotted On Beach With Daughter And Friends At Netherlands

PHOTOS: फ्रेंड्ससमवेत अशी एन्जॉय करतेय रैनाची Wife, मुलगीही सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंड्ससमवेत बीचवर क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका.... - Divya Marathi
फ्रेंड्ससमवेत बीचवर क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका....
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी सध्या नेदरलॅंड्समध्ये आहे. ती तेथे मुलगी ग्रेसिया आणि फ्रेंड्ससमवेत एन्जॉय करत आहे. प्रियंका रैनाने याचे फोटोज सोशल मीडियात शेयर केले. आपल्याला माहित असेलच की, प्रियंका मागील काही दिवसापासून भारतात होती आणि आता ती नुकतीच ती नेदरलँड्समध्ये परतली आहे. ती तेथे बॅंकेत नोकरी करते. 1 वर्षाची झाली मुलगी....
 
- सुरेश रैना आणि प्रियंकाची मुलगी ग्रेसिया 1 वर्षाची झाली आहे. 15 मे रोजी तिचा पहिला बर्थडे होता. 2016 मध्ये ग्रेसियाचा जन्म नेदरलँड्समध्येच झाला होता. तेव्हा रैना आयपीएल-9 मधून ब्रेक घेऊन पत्नीकडे गेला होता. 
 
टीममध्ये नाही झाले सिलेक्शन-
 
- सुरेश रैनाचे सिलेक्शन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात झालेली नाही. तर आयपीएल-10 मध्ये त्याची गुजरात लायन्स टीम प्लेऑफ मध्ये पोहचली नव्हती. क्रिकेटपासून दूर रैना काही दिवसापूर्वी कपिल शर्माच्या टीव्ही शोत पोहचला होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सुरेश रैनाच्या पत्नीचे हॉलिडे एन्जॉय करतानाचे आणखी 6 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...