आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टांझानियाच्या फ्रान्सिस चेक आणि विजेंदर सिंगची शनिवारी फाइट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | भारताच्या सुपरस्टार प्राेेफेशनल बाॅक्सर विजेंदर सिंगने लवकरच टांझानियाच्या फ्रान्सिस चेकाला नाॅकअाऊट करण्याचा दावा केला. यासाठी त्याने हरियाणाच्या पद्धतीने चेकाला खुले अाव्हान दिले.
येत्या शनिवारी दिल्लीतील त्यागराज स्पाेर्ट्स काॅम्प्लेक्समध्ये चेक अाणि विजेंदरसिंग यांच्यात फाइट रंगणार अाहे. दरम्यान, अायाेजित पत्रकार परिषदेतच विजेंदर अाणि चेका यांच्यात शाब्दिक चकमक झाली. भारताच्या विजेंदरने अातापर्यंत प्राे बाॅक्सिंगमध्ये सलग सात विजय संपादन केले अाहेत. अाता त्याला अाठव्या विजयाची अाशा अाहे.
बातम्या आणखी आहेत...