आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Sania Mirza Shares Selfie After Padmashree Award On Marriage Anniversary

अॅनिव्हर्सरी निमित्त सानियाला मिळाले \'स्पेशल गिफ्ट\', अवॉर्डसह घेतला SELFIE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानियाने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. - Divya Marathi
सानियाने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.
नई दिल्ली- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाला मंगळवारी देशाच्या प्रतिष्ठित नागरीक सन्मान पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे आजच तिच्या लग्नाचाही वाढदिवस आहे. सानियाला या आधी खेल रत्न आणि पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे. अॅनिव्हर्सरी निमित्त स्पेशल गिफ्ट, शेयर केला सेल्फी...

- अवॉर्ड मिलने मिळाल्यानंतर सानिया मिर्झाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सेल्फी शेअर केला.
- तिने लिहिले आहे की, ‘मला आनंद वाटत आहे. सर्वांचे आभार.’
- अॅनिव्हर्सरी प्रसंगी अवॉर्ड मिळवणे सानियासाठी स्पेशल गिफ्ट प्रमाणेच आहे.
- 12 एप्रिल 2010 ला सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचा विवाह झाला होता.
- तिला नुकताच ग्लोबल इंडिया आइकॉन ऑफ द ईअर अवॉर्डदेखील मिळाला आहे.
- 29 वर्षीय सानियाला मागिल वर्षी राजीव गांधी खेल रत्न सन्मानही मिळाला आहे.
- 2006 मध्ये तिला पद्म श्रीही मिळाला आहे.