आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९२ वर्षांनंतर यूएस आेपनमध्ये स्पिथ सर्वात कमी वयाचा चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मागील ९२ वर्षांमध्ये अमेरिकन आेपन गाेल्फ स्पर्धेचा किताब जिंकणारा जाॅर्डन स्पिथ हा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. २१ वर्षीय स्पिथने शेवटच्या फेरीत ६९ गुणांची कमाई करून किताब पटकावला. त्याने एकूण २७५ गुण संपादन केले. अमेरिकेच्या डस्टिन जाॅन्सन (२७४) व दक्षिण आफ्रिकेचा लुईस आॅस्टजेन (२७४) गुणांसह संयुक्तपणे दुसर्‍या स्थानावर राहिले. स्पिथने यंदाच्या सत्रात दुसरा माेठा किताब जिंकला. त्याला १८ लाख डाॅलरचे (११.४ काेटी) बक्षीस मिळाले. १९२३ मध्ये बाॅबी जाेसने २० व्या वर्षीय हा किताब जिंकला हाेता.
बातम्या आणखी आहेत...