आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10 मध्ये 'कोट्याधिश' बनला स्टोक्स, सोशल मीडियात घेतली अशी मजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्स IPL हिस्ट्रीतील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. सोमवारी IPL-2017 साठी लिलावात रायजिंग पुणे सुपरजाइंट्स टीमने स्टोक्सला 14.5 कोटी रूपयेला खरेदी केले आहे. त्याची बेस प्राईस (2 कोटी) पेक्षा त्याला 7 पट अधिक रक्कम मिळाली. त्याला एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर सोशल मीडियात जोरदार कमेंट्स आल्या. या दरम्यान एक फॅनने तर शाहरुखच्या रईस फिल्मच्या पोस्टरमध्ये त्याचा चेहरा लावत IPL मधील सर्वात रईस खेळाडू असल्याचे सांगितले. याशिवाय अनेक लोकांनी पुणे टीमची खिल्ली उडविली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बेन स्टोक्सवरून सोशल मीडियात आलेल्या या FUNNY कमेंट्स....
बातम्या आणखी आहेत...