आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूगीमॅन ते केनपर्यंत, WWE मधील सर्वात भीतीदायक गेटअपचे टॉप 13 रेसलर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE चा फेमस रेसलर बूगीमॅन - Divya Marathi
WWE चा फेमस रेसलर बूगीमॅन
स्पोर्ट्स डेस्क- WWE चा फेमस रेसलर बूगीमॅनने नुकताच (15 जुलै) आपला 53 वा बर्थडे सेलिब्रेट केला. बूगीमॅन WWE मधील सर्वात धोकादायक आणि भीतीदायक गेटअप करणारा रेसलर्सपैकी एक आहे.  ज्याला पाहताच सामान्य लोकांसोबतच त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनाही भीती वाटते. रिंगमध्ये बूगीमॅन नावाने लढणा-या या रेसलरचे खरे नाव मार्टिन राईट आहे. बूगीमॅन भले ही भीती दाखविण्यासाठी गेटअप ठेवतो पण त्याला मुलांसमवेत खेळण्याची खूपच आवड आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलांसमवेतचे अनेक फोटोज आहेत. WWE हिस्ट्रीत भीतीदायक मास्क लावणारे अनेक रेसलर्स झाले आहेत. या वृत्तात आम्ही तुम्हाला WWE मधील असेच काही भीतीदायक मास्क आणि फेस पेंट लावणारे 13 रेसलर्स दाखविणार आहोत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, WWE मधील सर्वात भीतीदायक गेटअपमधील इतर रेसलर्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...