आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिओतील 15 ग्लॅमरस PHOTOS, जे क्लिक करायला विसरले नाहीत फोटोग्राफर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिअर करताना ऑस्ट्रेलियाची व्हॉलीबॉल बीच टीम. दुसरा फोटो खेळगावातील कॅस्टेल रिसॉर्टमध्ये असलेल्या चार्लोट कॅसिक आणि ग्रॅमिथ (डावीकडे)चा आहे. - Divya Marathi
चिअर करताना ऑस्ट्रेलियाची व्हॉलीबॉल बीच टीम. दुसरा फोटो खेळगावातील कॅस्टेल रिसॉर्टमध्ये असलेल्या चार्लोट कॅसिक आणि ग्रॅमिथ (डावीकडे)चा आहे.
रिओचा रोमांच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या रोमांचवर ग्लॅमरचा तडकाही भरपूर आहे. वुमन अॅथलिटच्या सेल्फी आणि फोटोग्राफर्सने क्लिक केलेले ग्लॅमरस क्षण सोशल साईटवर पॉप्युलर होत आहेत. divyamarathi.com तुम्हाला यामधीलच काही निवडक 15 फोटो दाखवत आहे. रिओमध्ये जवळपास 11 हजार खेळाडूंनी भाग घेतला आहे. नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा अमेरिका मेडल लिस्टमध्ये टॉपवर आहे. 30 गोल्ड, 32 सिल्व्हर आणि 31 ब्रॉन्झ पदक मिळवून टॉपवर आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, रिओ ऑलिम्पिकमधील 15 ग्लॅमरस फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...