आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Rocks Return Exposes Wwe Restrictions On Current Superstars And Divas

द रॉकचे WWE मध्ये पुनरागमन, येताच रेसलरच्या गर्लफ्रेंडशी केला फ्लर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोसोऊची गर्लफ्रेंड लाना आणि द रॉक. - Divya Marathi
रोसोऊची गर्लफ्रेंड लाना आणि द रॉक.
मियामी - द रॉक अर्थात ड्वेन जॉनसनच्या चाहतांसाठी एक चांगली बातमी आहे. तो रेसलमेनिया-32 मधून पुनरागमनाच्या तयारीत आहे. जॉनसनने मियामीमध्‍ये रॉ इव्हेंटमध्‍ये परतला.या दरम्यान तो रेसलर रोसोऊची होणारी पत्नी लानाला भेटला. हे रोसोऊला आवडले नाही. या व्यतिरिक्त जॉनसनने बिग शॉ आणि द मिजलाही भांडून सोडले.
द रॉक रेसलरच्या गर्लफ्रेंडला काय म्हणाला?
- आमची शेवटची भेट ब्रुकलिनमध्‍ये झाली होती. मी, तू आणि रोसोऊ होतो.
- मला आठवते, तू अचानक माझ्या रुममध्‍ये येऊन मला धक्का दिला होता.
- रोसोऊही बरोबर होता ना. जो लठ्ठ आहे. विद्रूप दिसतो.
- हा, तुला आठवते. पाहा तुझ्या चेह-यावर आनंद दिसत आहे.
- म्हणजे तुझा आणि रोसोऊचा ब्रेकअप झालाय कि आजही बरोबर राहताय.
(मधेच रोसोऊ येतो)
- लाना म्हणते, आता आम्ही दोघे विवाह करणार आहोत. मागील वर्षी साखरपुडाही झाला(बोटातील अंगठी दाखवते).
- रोसोऊला प्रचंड रागात पाहून द रॉक तेथून पळ काढतो.
- द रॉक गेल्यानंतर लाना आणि रोसोऊमध्‍ये वाद सुरु होतो.
फाइटमध्‍ये यांना हरवले...
- द रॉकने कोफी किंग्सटन, झेविअर वुड आणि बिग ई यांना हरवले.
- या फाइटमध्‍ये उसोसने त्याला मदत केली.
पुढील स्लाइड्सवर छायाचित्रांमधून पाहा द रॉकची धमाकेदार एण्‍ट्री...