आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॅडमिंटनमध्ये पायाने हिट करतात ‘शटल’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई (व्हिएतनाम) | व्हियतनाममध्ये सध्या एक खेळ खूप लोकप्रिय होत आहे. हा खेळ ‘डा काऊ’ म्हणजे ‘फूट बॅडमिंटन’ आहे. यात पायाने बॅडमिंटन खेळले जाते. रॅकेटच्या जागी पायाने शटल कॉकला हिट केले जाते. याच्या शटल कॉकला ‘जियांजी’ म्हणतात.
हे डिझाइनमध्ये सामान्य शटल कॉकच्या तुलनेत मोठे आणि वजनदार असते. हनोईत नुकतीच फूट बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. यात ५० लोकांनी सहभाग घेतला. दुहेरीचा खेळाडू तुआन आन्ह म्हणाला, ‘मला नेहमी फुटबॉल आवडायचे. मात्र, फूट बॅडमिंटन त्यापेक्षा अधिक रोमांचक वाटले.’
बातम्या आणखी आहेत...