आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WWE फाईटदरम्यान निक्की बेलाने तोडले नताल्याचे दोन दात, पाहा PHOTOS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE फीमेल रेसलर नताल्याला स्मॅकडाउन दरम्यान दुखापत झाली. - Divya Marathi
WWE फीमेल रेसलर नताल्याला स्मॅकडाउन दरम्यान दुखापत झाली.
स्पोर्ट्स डेस्क- एखाद्या खेळात स्वत:ला दुखापतग्रस्त होण्यापासून वाचवणे म्हणजे खूपच कठिण बाब झाली आहे. खासकरून WWE फाईट्स दरम्यान तर ते केवळ अशक्य असते. नुकताच याबाबतचा अनुभव WWE ब्यूटी नताल्या हिच्यासोबत झाला. जेव्हा एका फाईटदरम्यान तिच्या तोंडावर ठोसा बसला तेव्हा तिचे समोरील दोन दात पडले. कशी झाली नताल्याला दुखापत...
- नताल्यासमवेत ही दुर्घटना शनिवारी रात्री लॉस वेगासमध्ये झालेल्या स्मॅकडाउन येथे लाईव इव्हेंटदरम्यान झाली.
- या दरम्यान नताल्याने आपली सहकारी अॅलेक्सा ब्लीस आणि कार्मेलासोबत इतर तीन प्रतिस्पर्धी फीमेल फायटर्ससमवेत लढत होती.
- तिच्या प्रतिस्पर्ध्यात निक्की बेला आणि बेकी लिंच सामील होती. त्याचवेळी निक्की बेलाने तिच्या चेह-यावर जोरदार प्रहार केला. यात नताल्याचे दोन दात पडले.
अखेर हॉस्पिटल नेले-
- दात तुटल्यानंतर नताल्याला लागलीच डेंटिस्टजवळ नेण्यात आले. जेथे डॉक्टर्सने तिच्यावर ट्रीटमेंट करत दोन नवे दात लावले.
- या जबर घटनेनंतरही याला खूपच लायटली घेत नताल्याने सोशल मीडिया अकाउंटवर आपले फोटो पोस्ट केले. ज्यात ती इलाज करताना दिसत आहे.
- तिच्या ट्रीटमेंट दरम्यान तिची सहकारी WWE ची आणखी एक ब्यूटी रैने यंग सुद्धा दिसून आली. जी एकदम डेंटिस्टच्या लुकमध्ये दिसत आहे.
- नताल्याची सर्जरी काही मिनिटांतच झाली आणि तिला दोन दात बसविले गेले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नताल्याने शेअर केलेले फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...