आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रकुल, अाॅलिम्पिकमध्ये अाता साेनेरी यशाचा वेध! प्रथमच खेळाडूकडे क्रीडा मंत्रालयाची धुरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - अथेन्स अाॅलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या नेमबाज राज्यवर्धन सिंग राठाेड यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रिपदाची धुरा साेपवण्यात अाली. यामुळे अाता अागामी दाेन वर्षांत भारताचे खेळाडू हे निश्चितच राष्ट्रकुल, एशियन गेम्स अाणि टाेकियाे अाॅलिम्पिकमध्ये साेनेरी यशाचे लक्ष्य सहज गाठू शकतील, अशी प्रतिक्रिया बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, अांतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत अाणि अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष अादिल सुमारीवाला यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.  विजय गाेयल यांच्या जागी राठाेड यांची निवड करण्यात अाली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलादरम्यान हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे खेळाडू अाणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
 
पुढील स्‍लाईडवर वाचा...
>अाता खेळाडूंच्या दृष्टीने याेजना : अंजली भागवत  
>खेळाडूंच्या हितासाठी सर्वात माेठा निर्णय : सायना  
>खडतर अडचणी दूर हाेण्याची अाशा : सुमारीवाला  
बातम्या आणखी आहेत...